घरोघरी छत्री वाटप करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांचा वाढदिवस साजरा
27 जुलै
उद्धव साहेबांचा वाढदिवस परंतु साहेबांचा आदेश महाराष्ट्र जनता महापुराने व क रोणा ने त्रस्त आहे अशा वेळेस माझा वाढदिवस बॅनर किंवा जाहिरात न करता सामाजिक काम करा या आदेशानुसार पुसद शिवसेना यांनी प्रभाग क्रमांक चार येथेउमाकांत पापिन वार पुसद सह संपर्क प्रमुख पुसद विधानसभा व नगरसेवक यांच्या नेतृत्वात आपल्या प्रभागात घरोघरी जाऊन छत्री वाटप करून उद्धव साहेबांची भेट देऊन उद्धव साहेबांचा संदेश लसीकरण करून घ्या आपला परिवार व महाराष्ट्र सुरक्षित करा देण्यात आला प्रत्येक नागरिकाच्या अडीअडचणी विचारल्या एवढेच नाही तर एक कोरे बॅनर लावून यावर नागरिकांनी आपल्या समस्या मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे पोहोचवाव्यात अशी अशी मागणी केली त्याप्रमाणे प्रभागातील सर्व अडीअडचणी बॅनर वर नागरिकांनी लिहिल्या व वाढदिवसाच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या त्यातील काही अडचणी स्थानिक असून काही अडचण घरकुलच्या राहिलेल्या हप्त्याचा निधी जो केंद्र सरकार करून कडून करून येणारा बाकी आहे त्यामुळे ज्यांना घरकुल मिळाले आहे त्यांना राज्य सरकारचा हप्ता मिळाला आहे परंतु केंद्र सरकारचा हप्ता अजूनही मिळाला नाही त्यामुळे सर्व घरकुल नागरिक ते त्रस्त आहेत तो निधी केंद्र सरकारकडून मिळवून देण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे अशा प्रकारच्या जनतेच्या अडचणी विचारून त्याचे निराकरण करून घर तिथे शिवसैनिक शिव संपर्क मोहीम या अंतर्गत घर तिथे शिवसैनिकांची भेट हे शिवसैनिक करत आहेत अशा प्रकारचा आगळा-वेगळा वाढदिवस साजरा करून उद्धव साहेबांना पुसद शिवसेनेने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत मुख्यमंत्र्यांचा साधा सरळ स्वभाव त्याची साधी राहणी व प्रशासनाचा अभ्यास तळागाळातील कार्यकर्त्यांचा विचार यामुळे नागरिकाकडून उद्धव साहेबांच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केल्याने शिवसेना कार्यकर्त्यात उत्साह वाढला व आनंद झालाय असा हा कार्यक्रम पुसद रोटरी क्लब डॉक्टर उमेश रेवन वार डॉक्टर डांगे व डॉक्टर उत्तम खंबाळकर शिवसेना स्थानिक नेते राजेभाऊ मुखरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला आहे यावेळेस शिवसेनेचे दीपक काळे रवी पांडे विशाल पेन्शन वार संतोष भेंडे संजय जोगदंड संजय बयास संदीप लाभसेटवार दीपक उखळकर वैभव सुने राम काकडे विलास कोरडे मनोज गावंडे डॉक्टर तगल्पल्लेवर विलास कोरडे मनोज गावंडे प्रभागातील संतोष अंभोरे शहराध्यक्ष भीमशक्ती डॉक्टर शंकरराव दळवे देवानंद जगताप गजानन नाळे सुरेश कुरील सुभाष आढाव नौशाद खान इस्माइल खान रोशन खान प्रकाश मडके अशा मडके राणी नाळे पुष्पा गिराम शिल्पा ढगे उज्वला ढगे शोभा कुलकर्णी वंदना गिरे पद्माबाई पदमवार चंद्रकांत तगल्पल्लेवर वैभव खंदारे अभय नागदेवे हनुमंत बेर्डे अरविंद थोरात इत्यादी हजर होते