Breaking News
देश

राष्ट्रीय विश्व गामी पत्रकार संघाची यवतमाळ जिल्हा कार्यकारणी घोषित…

      राष्ट्रीय विश्व गामी पत्रकार संघ यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने विदर्भ प्रदेशअध्यक्ष पद्माकर घायवान यांच्या व रवी भाऊ चरडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीमध्य सर्वानुमते ठराव पास करून यवतमाळ जिल्हा अध्यक्ष पदी रामदास कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली यवतमाळ जिल्हा कार्याध्यक्ष पदी किरण मुक्कावार याची

नियुक्ती करण्यात आली यवतमाळ जिल्हा उपाध्यक्षपदी राजू सोनुने यांची नियुक्ती करण्यात आली यवतमाळ जिल्हा सचिव पदी अब्दुल रफिक यांची नियुक्ती करण्यात आली यवतमाळ जिल्हा मुख्य संघटक पदी सय्यद मुजीबद्दीन यांची नियुक्ती करण्यात आली यवतमाळ जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदीय धनराज किरपान यांची नियुक्ती करण्यात आली यवतमाळ जिल्हा उपाध्यक्षपदी मुद्दसिर शेख यांची नियुक्ती करण्यात आली यवतमाळ तालुका अध्यक्ष पदी प्रभाकर वडे याची नियुक्ती करण्यात आली पुसद तालुका अध्यक्षपदी अनिल पाटील चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली राळेगाव तालुका अध्यक्षपदी संजय कारवडकर यांची नियुक्ती करण्यात आली राळेगाव तालुका कार्याध्यक्षपदी उमेश कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली उमरखेड तालुका अध्यक्ष पदी प्रेमकुमार प्रमोद भारती यांची नियुक्ती करण्यात आली, बाभूळगाव तालुका अध्यक्षपदी रत्नपाल डोपे यांची नियुक्ती करण्यात आली नेर तालुका अध्यक्ष पदी निलेश वाहने यांची नियुक्ती करण्यात आली नेर तालुका कार्याध्यक्षपदी सतीश उरकुडे यांची नियुक्ती करण्यात आली पांढरकवडा तालुका अध्यक्ष पदी सचिन पत्रकार यांची नियुक्ती करण्यात आली मारेगाव तालुका अध्यक्ष पदी महादेव सिडाम यांची नियुक्ती करण्यात आली दिग्रस तालुका अध्यक्षपदी शेख अजीज यांची नियुक्ती करण्यात आली दिग्रस तालुका कार्याध्यक्षपदी किशोर कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली घाटंजी तालुका अध्यक्षपदी अमोल नडपेलवार यांची नियुक्ती करण्यात आली झरी तालुका अध्यक्षपदीअनिल गुंडेवार यांची नियुक्ती करण्यात आली आर्णी तालुका अध्यक्षपदी वीरेंद्र पाईकरावयांची नियुक्ती करण्यात आली महागाव तालुका अध्यक्षपदी बाबुराव ढगे याची नियुक्ती करण्यात आली कळंब तालुका अध्यक्षपदी अशोक उमरतकरयांची नियुक्ती करण्यात आली पाटणबोरी अध्यक्षपदी रामेश्वर पुदरवार यांची नियुक्ती करण्यात आली यासंपूर्ण पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे श्रेय विदर्भप्रदेश पद्माकर घायवन संतोष भाऊ डोमाळे प्रफुल भाऊ मेश्राम विदर्भ प्रदेश संघटक विजय भाऊ डांगे रविभाऊ चरडे यांना जाते. यांच्याच प्रमुख उपस्थिती मध्ये या सर्व पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या व संघटनेचे कार्य एक निष्ठेने करण्यात यावे व संघटना मजबूत करण्यात यावी भावी वाटचालीस सर्व नवनियुक्तपदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या…

श्री. रमेश श्रीरंग चव्हाण (पाटील)

श्री सप्तशृंग देवी मंदिर ,गडदे नगर ,ईटावा वार्ड ,पुसद ,तालुका पुसद ,जिल्हा यवतमाळ (महाराष्ट्र) मो.9545747200.9403013845.7350900718.7972756322

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

slot slot gacor slot gacor maxwin 2024 Situs Slot777 http://lightfootbranding.com/ Slot777 slot slot Slot Gacor Hari Ini https://ikon.bpip.go.id/admin/css/sl-ot/ https://ikon.bpip.go.id/admin/css/sl-ot-4d/ https://keringanan-ukt.upr.ac.id/assets/img/server-thailand/ https://keringanan-ukt.upr.ac.id/assets/img/sg-pulsa-tri/ https://lp2m.eka-prasetya.ac.id/wp-content/upgrade/sg-pulsa-tri/ https://lp2m.eka-prasetya.ac.id/wp-content/upgrade/server-thailand/ https://lp2m.eka-prasetya.ac.id/wp-content/upgrade/sg-4d/ https://lp2m.eka-prasetya.ac.id/wp-content/upgrade/sg-88/ https://cyberschool.denpasarkota.go.id/assets/sg-max/ https://cyberschool.denpasarkota.go.id/assets/sg-pulsa-tri/ slot thailand gacor slot gacor maxwin slot online pay4d slot mpo gacor slot777 maxwin slot thailand slot thailand gacor https://128.199.151.9/ https://simpel.tanamanpangan.pertanian.go.id/public/uploads/aseo/slot-deposit-pulsa/ https://simpel.tanamanpangan.pertanian.go.id/public/uploads/aseo/bet88/ https://simpel.tanamanpangan.pertanian.go.id/public/uploads/aseo/server-thailand/ https://simpel.tanamanpangan.pertanian.go.id/public/uploads/aseo/s88gcr/ jakartaonline88 bintangbet88 https://steinbergusers.com/ pgsoft slot777