श्री मांगीलाल दादा चव्हाण यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश….
भारतीय जनता पार्टीला सोडचिठ्ठी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश...
पुसद येथील श्रीरामपुर सर्कलचे माजी जिल्हा परिषदचे सदस्य मागीलालदादा चव्हाण यांनी जगतगुरू संतसेवालाल महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधुन प्रदेशध्याक्ष नानासाहेब पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली तिर्थश्रेत्र पोहरादेवी येथे कॉग्रेस पक्षामध्ये जाहीर रित्या हजारो कार्यकर्त्यासह प्रवेश करण्यात आला.
या प्रसंगी आयकॉग्रेसचे माजी आमदार विजयराव खडसे,कॉग्रेसचे जेष्ठनेते तातुजी देशमुख,मा.देवानंद पवार,तसेच प्रदश उपाध्यक्ष बलदेव महाराज,यांच्या उपस्थीत प्रवेश झाला,माननिय आमदार नानासाहेब पटोले यांनी मागीलालदादा चव्हाण यांना पुढील कारकीर्ती बदल व कार्याशली करिता शुभेच्छा देखील दिल्या आणी यवतमाळ,पुसद शहरा कॉग्रेस पक्ष वाढवावा व बळकट करावा असे या वेळी सागीतले.
यवतमाळ जिल्ह्यात बंजारा समाज बहुसख्येत असल्यामुळे पुसद विधानसभा मतदार संघात नावाजलेले सामाजीक कार्यकर्ते मागीलालदादा चव्हाण हे कॉग्रेस पक्षाची चांगली बांधनी करतील व तळागाळतल्या कार्यकर्त्याना सोबत घेऊन पक्ष वाढविण्याचे काम करतील हि आपेक्षा व्यक्त करतो आणी पुढील वाटचालीस मी आपणास अनंत शुभेच्छा देऊन आपले मनापासुन अभिनंदन करतो.कॉग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी जिवाचे रान करून व प्रमाणीकपणे प्रयत्नशिल राहीन अशी मी आपणास ग्वाही या प्रसंगी देतो.असे यावेळी मागीलालदादा चव्हाण यांनी सांगीतले.