अध्यक्ष रामदास कांबळे व राजु सोनुने उपाध्यक्ष विश्वगामी पत्रकार संघ यवतमाळ यांचे आमरण उपोषणाला….
आज तीसरा दिवस
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
यवतमाळ :- जिल्हा परिषदेच्या समोर विश्चग्रामी पत्रकार संघटनेचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष रामदास कांबळे.व राजु सोनुने..
दिनांक15/03/2022रोजी यवतमाळ जिल्हा परिषद कार्यालय समोर अमरण उपोषण उपोषण करते रामदास कांबळे व राजू सोनुने सामाजिक कार्यकर्ते यवतमाळ जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग पुसद येथे कार्यरत असलेले उपविभागीय उपअभियंता एम एच ए कुमठे यांच्या कार्यकाळात पुसद उमरखेड महागाव दिग्रस या चार तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला या भ्रष्टाचाराला जबाबदार आज रोजी कार्यरत असलेले संबंधित उप अभियंता यांनी उमरखेड येथे अंगणवाडी जिल्हा परिषद शाळेच्या पाणी पुरवठ्याच्या कामामध्ये एम बी वर मोजमाप पुस्तिका खोट्या सह्या करून चाळीस लाख रुपयाची देयक काढली तसेच पुसद उमरखेड तालुक्यांमध्ये ब्लिचिंग पावडरच्या पुसद दवा बाजार येथून खोटे बिले बनवूनलाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला पुसद उमरखेड महागाव दिग्रस या तालुक्यामध्ये ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे यांच्या कार्यकाळात करण्यात आलेली कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची असल्यामुळे अशा भ्रष्ट अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी याकरिता माननीय मुख्याधिकारी जिल्हा परिषद यांच्या कार्यालयासमोर दिनांक30/09/21 रोजी बेमुदत साखळी उपोषणास बसलो होतो परंतु आत्तापर्यंत या अधिकाऱ्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही म्हणून अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कार्यवाही व्हावी व त्याचे निलंबन व्हावे याकरिता जनतेच्या हितासाठी न्याय मागण्या करिता आमरण उपोषणाल बसलो आहे..