पुसद येथे भव्य मोटारसायकल रॅली व शोभायात्रेचे आयोजन…
जागतीक आदिवासी गौरव दिन होणार उत्साहात साजरा.
अ.भा. आदिवासी विकास परिषदेचे आयोजन..
हजारोंच्या संख्येने शोभयात्रेमध्ये सामील होण्याचे जिल्हाध्यक्ष सुनिल ढाले यांचे आवाहन..
आदिवासी समाजाच्या आस्मितेचे जतन करण्यासाठी तसेच आदिवासिंच्या सांस्कृतिक व समाजिक कलगुणांना वाव मिळावा यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने 9 ऑगस्ट हा जागतीक आदिवासी गौरव दिवस म्हणून घोषीत केला.
संपूर्ण जगामध्ये जवळपास 90 देशात आदिवासींचे वास्तव्य आहे . या शुभ दिनाचे औचित्य साधुन जागतिक आदिवासी गौरव दिन संपूर्ण जगामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केल्या जातो. या निमित्ताने आदिवासींचे अधिकार आणि त्यांच्या समस्यावर लक्ष केंद्रित करण्याचा अवसर मिळतो.
पुसद तालुक्यामध्ये सुद्धा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद च्या वतीने दरवर्षी प्रमाणे दरवर्षी मोठ्या उत्साहामध्ये हा दिवस साजरा केला जातो.
पुसद शहरामध्ये या दिवसाचे औचित्य साधून भव्य मोटारसायकल रॅली व शोभयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीची सुरुवात वसंत उद्यान, काकडदाती या ठिकाणाहून समारोपीय कार्यक्रम क्रांतीसुर्य बिरसा मुंडा चौकामध्ये होणार आहे.
या मोटरसायकल रॅली व शोभायत्रेमध्ये मोठ्या प्रमाणात समाज बांधवांनी , महिलानी , युवकांनी उपस्थित रहावे असे आवाहन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष अँड. सुनील ढाले यांनी केले आहे.पुसद : आदिवासी समाजाच्या आस्मितेचे जतन करण्यासाठी तसेच आदिवासिंच्या सांस्कृतिक व समाजिक कलगुणांना वाव मिळावा यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने 9 ऑगस्ट हा जागतीक आदिवासी गौरव दिवस म्हणून घोषीत केला.
संपूर्ण जगामध्ये जवळपास 90 देशात आदिवासींचे वास्तव्य आहे . या शुभ दिनाचे औचित्य साधुन जागतिक आदिवासी गौरव दिन संपूर्ण जगामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केल्या जातो.
या निमित्ताने आदिवासींचे अधिकार आणि त्यांच्या समस्यावर लक्ष केंद्रित करण्याचा अवसर मिळतो.
पुसद तालुक्यामध्ये सुद्धा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद च्या वतीने दरवर्षी प्रमाणे दरवर्षी मोठ्या उत्साहामध्ये हा दिवस साजरा केला जातो. पुसद शहरामध्ये या दिवसाचे औचित्य साधून भव्य मोटारसायकल रॅली व शोभयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
या रॅलीची सुरुवात वसंत उद्यान, काकडदाती या ठिकाणाहून समारोपीय कार्यक्रम क्रांतीसुर्य बिरसा मुंडा चौकामध्ये होणार आहे.
या मोटरसायकल रॅली व शोभायत्रेमध्ये मोठ्या प्रमाणात समाज बांधवांनी , महिलानी , युवकांनी उपस्थित रहावे असे आवाहन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष अँड. सुनील ढाले यांनी केले आहे.