देश
मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना ला सुरुवात..

कळबं राळेगाव तालूका – प्रतिनिधी गणेश बरडे
कळबं तालुकयात 1/10/2024 रोजी बळीराजा मोफत कृषीपंप वीज बील योजना व्दारे चालु वीच देयक वाटप करण्यात आला सदर योजना ही
एप्रिल 2024 पासुन
7.5hp कृषीपंप ग्राहकांसाठी आहे.
सदर योजनेत जुनी थकबाकी कायम राहील
योजना पुढील पाच वर्षांसाठी राहील
एप्रिल 2024 पासून पुढील कृषीपंप वीज बीलाचे पैसे शाशन महावितरण ला देनार आहे.

वीज बील माफ असल्यामुळे बील शुन्य असनार आहे. सदर बील ग्राहकांना भरन्याचि आवश्यकता नाही सदर बील व योजनाचि संपूर्ण माहीती व
शासनाने भरणा केलेल्या कृषीपंप वीज बिलाची पावतीचे वितरण करण्यात आले.
कळंब उपविभाग तालुक्यातील dy श्री. राठोड साहेब ग्राहकांना भरण्यात आलेल्या बीलाची माहीती व सविस्तर योजना लोकांपर्यंत समजावून सांगत होते.
त्या प्रसंगी अर्बन चे AE श्री.गांजरे साहेब व कर्मचारा कृंद उपस्थित होते..