प्रथम एज्यूकेशन फाउंडेशन राळेगाव च्या वतीने प्रमाण पत्र वाटप व जॉब ऑफर लेटर चे वीतरण..

राळेगाव कळबं तालुका प्रतिनिधी– गणेश बरडे
राळेगाव — दि.०१/१०/२०२४ रोजी प्रथम एज्यूकेशन फाउंडेश च्या वतीने प्रथम मल्टी स्कील ट्रेनिंग सेंटर अंतर्गत चालत असनारया हाउस कीपींग बॅच 35 च्या कोर्स चे प्रमानपत्र व कोर्स यसस्वी पुर्ण करणाऱ्या विंध्यार्थानां जॉब आफर लेटर चे कार्यक्रम आयोजित करन्यात आले दिनांक १ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रथम एज्युकेशन फाउंडेशन राळेगाव येथे प्रथम मल्टी स्किल ट्रेनिंग सेंटर अंतर्गत चालत असणाऱ्या हाऊसकीपिंग बॅच नंबर ३५ च्या कोर्स प्रमाणपत्र व ऑफर लेटर वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून राळेगाव नगरपंचायतचे मुख्याधिकारी माननीय श्री. गिरीश पारेकर आणि बांधकाम विभागाचे श्री. स्वप्निल देशपांडे उपस्थित होते.
प्रमाणपत्र मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसत होता. या कार्यक्रमात प्रथम मल्टी-स्किल ट्रेनिंग सेंटरचे क्लस्टर हेड आशिष इंगळे, मेंटर लीडर प्रमोद कांबळे, सेंटर हेड संदीप तंतरपाळे, मेंटर ज्योत्स्ना जामणीक, मयुरी वादाफळे, ट्रेनर शुभम लोणारे, विशाल पाल, महेंद्र धूर्वे, श्याम महिंगे, राकेश बिसेन, चैताली अग्रवाल, तसेच मनोज गेडाम, मनोहर फरकाडे, अरुण ठाकरे, मनोहर डंभारे, शुद्धोधन खरात, विलास रेंघे यांची उपस्थिती होती.