महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश अध्यक्ष पदी श्री.अक्षय राठोड यांची नियुक्ती..

अक्षय राठोड हे नेहमी समाजकार्य करीत असतात व अनेक दिवसा पासुन ते संघटनाशी जुळुन आहेत. त्यांच्या कार्यार्ची दखल घेत संघटनाश्रेष्टीने राष्ट्रीय विमुक्त
घुमन्तु जनजाति महासभा विदर्भ प्रमुख (महाराष्ट्र) या पदावर चार ते पाच वर्ष त्यांनी चांगल्या तरी ने काम केले.
म्हणून आता पुन्हा राज्यांची मोठी जबाबदारी देण्यात येत आहे महाराष्ट्र राज्यांचे प्रदेश अध्यक्ष म्हणून श्री.अक्षय राठोड यांची नियुक्ती केली आहे.
रुग्णसेवा हिच खरी ईश्वर सेवा
हाक तुमची साथ आमची
मानवता हाच खरा धर्म आहे
हा सूत्र घेऊन श्री.अक्षय राठोड यांनी काम करीत असतात त्यामुळे त्यांना मोठी मोठी जबाबदारी संघटना कडून देण्यात येत असतात.
राष्ट्रीय डि. एन. टी. महासभा चे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीपालसिंह नायक, राष्ट्रीय महासचिव श्री. मानसिंह बंजारा, राष्ट्रीय अध्यक्ष युवा शाखा श्री.अंकुश जी चव्हाण यांनी नियुक्ती पत्र देऊन संघटनाची सर्वांत मोठी जबाबदारी आणि समाजकार्य योग्य रित्या पार पाडाल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.