यवतमाळ येथे महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघटनेचे निवेदन..
यवतमाळ:विज कंगाट्री कामगार संघ याचे यवतमाळ अधीक्षक अभियंतां महाराष्ट्र राज्य वीज वीतरन कंपनी मर्या आना निवेदन देण्यात आले.
गेल्या अनेक वर्षांपासून पासुन वीज क्षेत्रामधे काम करनारे कंत्राटी कामगार हे कायम कामगाराच्या अंतर्ग बदली मुळे बेरोजगार झाले आहे.
कोरोना सारखा परस्थिती मध्ये पन उन वारा पाऊस याची परवा न करता कायम कामगारा सोबत खांदयाला खांदा लावून ईमान ईत बारीनी काम करनारे कामगाराव आज बेरोगार होन्याची वेळ आली आहे.
एकीकडे महाराष्ट्राये लाडके उपमुखमत्री मा देवेंद्र फडणवीस साहेबांनी वीज कंत्राटी कामगारांना 19 टक्के पगार वाट व वयाच्या 60 वर्षा पर्यंत रोजगार देन्याची घोषना केली.
असता असा अन्या का याचि वीचारना करण्यात आली
नीवेदन देताना ,गणेश बरडे, प्रभारी अध्यक वीज कंत्राटी कामगारसंघ यवतमाळ
अरुन सावरकर, सचिव.,सागर महाजन, आकाश अवसरमल, रवि चहारे, सुदर्शन नखाते,उत्तम दोडके,कुंदन भरने,वैभव गेडेकार, ई कंत्राटी कामगार उपस्थीत होते.